Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Lajran Sajra Mukhda
Keval Walanj
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
तुझ्या रुपाचं गोंदन माझ्या मनात हा भिनला
मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
तुझ्या रुपाचं गोंदन माझ्या मनात हा भिनला
एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग
एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग
तुझं रूप हे नक्षत्राचं जनु बहरल्या रानाचं
तुझ्या रूपामंधी हरलो मी काय होईल या खुळ्या मनाचं
आल सोलावं वरीस प्रेमाचं नात जडलय तुझं नी माझं
तुझ्या नजरला भुललो मी आभाळ फुटलय माझ्या मनाचं
तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही
तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही
एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग
हा हा हा हा हा
कशी सांगु मी सख्या तुला रं
लाज दाटुन आली मनामंधी
ग्वाडँ सपान हे खुललय रं
याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी
माझं काळीज हे इरघळलं
आहे मायेची उब तुझ्या मिठीमंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
एक लाजरान साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला रं
एक लाजरान साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला रं