Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tuch Sukhakarta
Prahlad Shinde
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
गणपती बाप्पा (मोरया)
मंगलमूर्ती (मोरया)
हे, तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता
अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
(तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता)
(अवघ्या दीनांच्या नाथा)
(बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(चरणी ठेवितो माथा)
पाहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षाने एकदाच हर्ष
(पाहा झाले पुरे एक वर्ष)
(होतो वर्षाने एकदा हर्ष)
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श
घ्यावा जाणुनी हा परामर्ष
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची
वाचावी कशी मी गाथा?
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
(तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता)
(अवघ्या दीनांच्या नाथा)
(बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(चरणी ठेवितो माथा)
आली कशी पहा आज वेळ
कसा खर्चाचा बसावा मेळ?
(आली कशी पहा आज वेळ)
(कसा खर्चाचा बसावा मेळ?)
गुळ, फुटाने, खोबरं अन् केळ
साऱ्या प्रसादाची केली भेळ
कर भक्षण आणि रक्षण
तूच पिता, तूच माता
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
(तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता)
(अवघ्या दीनांच्या नाथा)
(बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(चरणी ठेवितो माथा)
नाव काढू नको तांदुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
(नाव काढू नको तांदुळाचे)
(केले मोदक लाल गव्हाचे)
घाल ओळख साऱ्या घरांचे
कधी येतील दिवस सुखाचे?
सेवा घानुनी, गोड मानुनी
द्यावा आशीर्वाद आता
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
(तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता)
(अवघ्या दीनांच्या नाथा)
(बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(चरणी ठेवितो माथा)
(तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता)
(अवघ्या दीनांच्या नाथा)
(बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(चरणी ठेवितो माथा)
गणपती बाप्पा (मोरया)
मंगलमूर्ती (मोरया)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया...)