Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ghadvu Maharashtrala
Sonali Sonawane
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
गर्जत वारं होऊनी म्होरं मी लेक आहे मराठी
इमानी बाणा, रुबाबी खुणा हात जोडून सांगती
हो, गर्जत वारं होऊनी म्होरं ही लेक आहे मराठी
इमानी बाणा, रुबाबी खुणा हात जोडून सांगती
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर...
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर घडवू महाराष्ट्राला
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर घडवू महाराष्ट्राला
इथे परंपरा संतांची ना फिकीर आम्हा अंताची
(ना फिकीर आम्हा अंताची)
जी सावित्री इथे घडली रेघ संस्काराची ओढली
(रेघ संस्काराची ओढली)
इथे साहित्याची खाण, राखी संस्कृतीचा मान
(इथे साहित्याची खाण, राखी संस्कृतीचा मान)
इथे शूरवीर लढले, दोन्ही हात आम्ही जोडले बंधनाला
(इथे शूरवीर लढले, दोन्ही हात आम्ही जोडले बंधनाला
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर...
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर घडवू महाराष्ट्राला
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर घडवू महाराष्ट्राला
इथे विज्ञानाला दिशा नवीची कात टाकुनी उभी खरी
(जी कात टाकुनी उभी खरी)
गाठला अंतराळ जिद्दीने ती इथलीच हो कणखी नारी
(ती इथलीच हो कणखी नारी)
सन्मान लेकीचा झाला, त्या भिडल्या हो गगनाला
(सन्मान लेकीचा झाला, त्या भिडल्या हो गगनाला)
उद्योग नवे आले, आता पर्व सुरू झाले गाजण्याला
(उद्योग नवे आले, आता पर्व सुरू झाले गाजण्याला)
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर...
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर घडवू महाराष्ट्राला
आम्ही जिवाच्या शिवाची पोरं
मिळूनी लहान-थोर घडवू महाराष्ट्राला
(घडवू महाराष्ट्राला, घडवू महाराष्ट्राला)
(घडवू महाराष्ट्राला)
हो, घडवू महाराष्ट्राला (घडवू महाराष्ट्राला)
हो, घडवू महाराष्ट्राला (घडवू महाराष्ट्राला)