Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Vinayaka Ranjangavi
Suman Kalyanpur
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
विनायका, रांजणगावी सदा तू रहावे
विनायका, रांजणगावी सदा तू रहावे
पावतोस त्यांना तुज जे पूजितात भावे
पावतोस त्यांना तुज जे पूजितात भावे
विनायका, रांजणगावी सदा तू रहावे
पावतोस त्यांना तुज जे पूजितात भावे
पावतोस त्यांना तुज जे पूजितात भावे
तुला पाहण्याला, देवा, उत्तरायनी रे
तुला भेटण्याचा, देवा, दक्षिणायनी रे
तुला पाहण्याला, देवा, उत्तरायनी रे
तुला भेटण्याचा, देवा, दक्षिणायनी रे
नभातून उतरून खाली सूर्यदेव यावे
नभातून उतरून खाली सूर्यदेव यावे
विनायका, रांजणगावी सदा तू रहावे
पावतोस त्यांना तुज जे पूजितात भावे
विडालिंब रानाला या तूआ अर्पियेला
विडालिंब रानाला या तूआ अर्पियेला
मानला भला काल्याचा म्हणुनी तयाला
विडालिंब रानाला या तूआ अर्पियेला
मानला भला काल्याचा म्हणुनी तयाला
व्यापता पहरती सारे तुझ्या रे प्रभावे
व्यापता पहरती सारे तुझ्या रे प्रभावे
विनायका, रांजणगावी सदा तू रहावे
पावतोस त्यांना तुज जे पूजितात भावे
भस्म करी त्रिपुराचे हर स्मरूनी गणेशा ते
वसविले शिवाने मणिपूर पुण्यक्षेत्र तेथे
भस्म करी त्रिपुराचे हर स्मरूनी गणेशा ते
वसविले शिवाने मणिपूर पुण्यक्षेत्र तेथे
तुझे नाम घेता-घेता त्रिभुवनास जिंकून घ्यावे
तुझे नाम घेता-घेता त्रिभुवनास जिंकून घ्यावे
विनायका, रांजणगावी सदा तू रहावे
पावतोस त्यांना तुज जे पूजितात भावे
पावतोस त्यांना तुज जे पूजितात भावे
विनायका, रांजणगावी सदा तू रहावे