Skip to content

Rang Lagla (From "Mann Kasturi Re")

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

मन सांगे हे मला वेड लागे या जीवा सावरू नको रे तू मला ओढ लागे का तुझी गुंतले मी ही अशी भास होतात का सांग ना हरवलो तुझ्यात मी हसवते मला कुणी कस्तुरी गंध हे मला छेडती (रंग लागला रंग लागला रंग लागला साजणा) रे तुझा रे तुझा (रंग लागला रंग लागला रंग लागला साजणा) रे तुझा रे तुझा चाहूल तुझी हो सदा या मना भान सावरेना माझे मला स्पर्श तुझा दे प्रेमाचा गारवा आभास तुझा होतो मला हरवले तुझ्यात मी हसवते मला कुणी कस्तुरी गंध हे मला छेडती रंग लागला रंग लागला रंग लागला ओ ओ ओ ओ ओ रंग लागला रंग लागला रंग लागला नवे नवे से हवे हवे से वाटते बंध हे गुंत गुंत ले बंध बांध ले रेशमि बंध हे नवे नवे से हवे हवे से वाटते बंध हे गुंत गुंत ले बंध बांध ले रेशमि बंध हे रंग लागला रंग लागला रंग लागला साजणा रे तुझा रे तुझा रंग लागला रंग लागला रंग लागला साजणा रे तुझा रे तुझा रे तुझा रे तुझा