Skip to content

Ladachi Shethani

Praniket Khune
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

थोडं रुसले कि करता मनधरणी तुम्ही थोडं रुसले कि करता मनधरणी लाडाचं शेठ तुम्ही गावाचं शेठ तुम्ही मी तुमची लाडाची शेठानी राया मी तुमची लाडाची शेठानी मी तुमची लाडाची शेठानी अहो मी तुमची लाडाची शेठानी... कसा सांगा इझणार ज्वानीचा ह्या जाळ पायात बांधले मी घुंगराचे चाळ... कसा सांगा इझणार ज्वानीचा ह्या जाळ पायात बांधले मी घुंगराचे चाळ... माझ्यावर केली नजरेनं करणी तुम्ही माझ्यावर केली नजरेनं करणी... लाडाचं शेठ तुम्ही गावाचं शेठ तुम्ही मी तुमची लाडाची शेठानी राया मी तुमची लाडाची शेठानी मी तुमची लाडाची शेठानी अहो मी तुमची लाडाची शेठानी... गुलाबी साडी ला सोनेरी काठ भरून आणले दह्या दुधाचे माठ... गुलाबी साडी ला सोनेरी काठ भरून आणले दह्या दुधाचे माठ... चाखून बघा थोडं ओठानी तुम्ही चाखून बघा थोडं ओठानी लाडाचं शेठ तुम्ही गावाचं शेठ तुम्ही मी तुमची लाडाची शेठानी राया मी तुमची लाडाची शेठानी मी तुमची लाडाची शेठानी अहो मी तुमची लाडाची शेठानी... पावसाळी रातीचा झोंबतोय गारवा गुटूरगुटूर करतोय मधीच पारवा... पावसाळी रातीचा झोंबतोय गारवा गुटूरगुटूर करतोय मधीच पारवा... गुदगुल्या करू नका बोटानी तुम्ही गुदगुल्या करू नका बोटानी लाडाचं शेठ तुम्ही गावाचं शेठ तुम्ही मी तुमची लाडाची शेठानी राया मी तुमची लाडाची शेठानी मी तुमची लाडाची शेठानी अहो मी तुमची लाडाची शेठानी...