Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Vedshastramaji
Anuradha Paudwal
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
वेद शास्त्रामाजी तू मंगलमूर्ति (मंगलमूर्ति)
अगणित महिमा तुझा कल्याणस्फूर्ति (कल्याणस्फूर्ति)
भक्ता लागी देसी विद्या अभिमति ती
मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती
जय देव, जय देव, जय मोरेश्वरा
तुझा नकळे पार शेषा फणीवरा
जय देव, जय देव, जय मोरेश्वरा
तुझा नकळे पार शेषा फणीवरा
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
पुण्यामध्ये नांदे हा महागणपती (महागणपती)
माघी चतुर्थीला जणयात्री येती (जणयात्री येती)
जे-जे इच्छित ते-ते सर्वाही पावती
गणराजा मज बाळा द्यावी अभिमती
जय देव, जय देव, जय मोरेश्वरा
तुझा नकळे पार शेषा फणीवरा
जय देव, जय देव, जय मोरेश्वरा
तुझा नकळे पार शेषा फणीवरा
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)
(जय देव, जय देव, जय मोरेश्वरा)
(तुझा नकळे पार शेषा फणीवरा)