Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bai Wadyavar Ya 2.0
Rohit Raut/Manasi Naik/Sachin Bakshi
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
येता-जाता तिची माझी भेट होई ना
आरश्यात बघून नुसता दिस जाई ना
येता-जाता तिची माझी भेट होई ना
आरश्यात बघून नुसता दिस जाई ना
बरं नाही वाटतं हे तुझं वागणं
"येते" म्हणतेस, झुरत ठेवणं
भिनली ती अंगातन, झिगली ती उरात
सांगा जरा कोणी हिला गेलोया मी कोमात
उठता-बसता घोर लागला
बाई या-या, वाड्यावर या
बाई या-या, वाड्यावर याना
या-या, वाड्यावर या
बाई या-या-या-या, वाड्यावर या
(या-या-या-या, वाड्यावर या)
(बाई या-या-या-या, वाड्यावर या)
(बाई या-या-या-या, वाड्यावर या)
(बाई या-या-या-या, वाड्यावर या)
फुलवी पिरमाचा नजरेन बहर
झालंय गावात एक तुझं शहर
लगिन बाशिंग साऱ्यांनी बांधलंय
पर तुझ्या "हो" मंदी सारचं थांबलंय
नुसत्या जीवास जिव लागं ना
काय करू? कुठं माझं ध्यान लागं ना
बरं तुझं वाटतं मधाळ बोलणं
नुसतं लाजू अन गाली हसन
रंग तुझा आगळा, छंद हा लागला
मौसम जगण्याचा तुझ्यात घावला
तुझ नि माझं पर सुत्त जुळं ना
बाई या-या, वाड्यावर या
बाई या-या, वाड्यावर याना
या-या, वाड्यावर या
बाई या-या-या-या, वाड्यावर या
(या-या-या-या, वाड्यावर या)
(बाई या-या-या-या, वाड्यावर या)
(बाई या-या-या-या, वाड्यावर या)
(बाई या-या-या-या, वाड्यावर या)
बाई वाड्यावर चला...
बाई-बाई बा-बा, किती हाक मारायची?
अव-अव, वा-वा-वाड्यावर चला
Hmm, चढला इश्काचा तुझा ह्यो fever
झालेत गावात समदेच lover
चालं ना औषध, कुठली बी दुवा गं
वाढलेत heartbeat, तूच माझी दवा गं
मागं-मागं तुझ्या जीव पळू लागला
रंग ह्यो रातीला चढू लागला
मुखडा चंद्राचा हाय गं तुझा
तीळ-तीळ जीव माझा जळू लागला
तुझा-माझा सोहळा चल करू साजरा
चल धर हात माझा, तू माझी दिलबरा
तुझी नि माझी पर गाठ जमं ना
बाई या (वाड्यावर या)
बाई या, याना (वाड्यावर या)
बाई या, आरं येना (वाड्यावर या)
बाई या-या-या-या, वाड्यावर या
बाई या-या-या-या, वाड्यावर या
बाई या-या-या-या, वाड्यावर या
बाई या-या, वाड्यावर या
बाई या...