Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Rasikachya Lagnat
Jagdish Patil
Popularity · High
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
रसिकाच्या लग्नात डम-डम बँड-बाजा वाजते
ठूमकत करवली नाचते
(रसिकाच्या लग्नात डम-डम बँड-बाजा वाजते)
(ठूमकत करवली नाचते)
जरीची साडी नेसूनी लाल
(नेसूनी लाल, नेसूनी लाल)
हातात मिरवी काळा रुमाल
(काळा रुमाल, काळा रुमाल)
नाच नाचूनी उडवी धमाल
नवरंगच्या ठेक्यात बघ-बघ वराड डोलते
ठूमकत करवली नाचते
(रसिकाच्या लग्नात डम-डम बँड-बाजा वाजते)
(ठूमकत करवली नाचते)
केसात माळलाय आबोली गजरा
(आबोली गजरा, अबोली गजरा)
फुलून दिसतोय चेहरा हसरा
(चेहरा हसरा, चेहरा हसरा)
बघणाऱ्यांच्या लागल्या नजरा
सनईच्या नादात खणखण खंजिरी छनछनते
ठूमकत करवली नाचते
(रसिकाच्या लग्नात डम-डम बँड-बाजा वाजते)
(ठूमकत करवली नाचते)