Chikna Mhavra
Abhijit Majumdar
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
स्कूटीवर ब्युटी झाली स्वार
अरे आली रे स्कूटीवर बसून आली यार
स्कूटीवर ब्युटी झाली स्वार
अरे आली रे स्कूटीवर बसून आली यार
पोर लई चिकणी भारी
मऊ मऊ मखनी भारी
पोर लई चिकणी भारी
मऊ मऊ मखनी भारी
अरे हे तर चिकणी आहे देखणी आहे रे
यार मारू का शिटी चिकना म्हावरा
यार मारू का शिटी चिकना म्हावरा
यार मारू का शिटी चिकना म्हावरा
यार मारू का शिटी चिकना म्हावरा
स्कूटीवर नॉटी झाली स्वार
हे आली रे स्कूटीवर बसून आली यार
अरे तू तर चकणा आहे
थोडा थोडा हेकणा आहे
अरे तू तर चकणा आहे
थोडा थोडा हेकणा आहे
अरे तू तर चकणा आहे हेकणा आहे रे
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
अरे साध्या भोळ्या पोरींची तू काढतो छेड
सडकछाप मजनू तुझी मोडीन खोड
मारूनिया स्टाईल तू करतो हुशारी
समजू नको हिरो तू रे पोरा का पोरी
सांगा याला कटवू कशी
समोरून हटवू कशी
सांगा याला कटवू कशी
समोरून हटवू कशी
अगं याला हटवू कशी कटवू कशी गं
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा
यार मारू का शिटी चिकना म्हावरा
अरे पाहूनिया तोरा हिचा घायाळ झालो
देईल का लाईन ही बोलू का हॅलो
हे लाखामध्ये एक माझा चिकना म्हावरा
प्रेमात मी पडलो हिच्या मला सावरा
पोरीला या पटवू कशी
एकटीला गाठवू कशी
पोरीला या पटवू कशी
एकटीला गाठवू कशी
अरे हिला पटवू कशी गाठवू कशी रे
अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा
यार मारू का शिटी चिकना म्हावरा
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा
यार मारू का शिटी चिकना म्हावरा
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा
मारत कल्टी कोण चिकना म्हावरा हाट