Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Zanana Jhala
Ashish Kulkarni
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
नजर तुझी मनावरी घालतंय घाला
डोळ्यांच्या ह्या डोहामधे जीव बुडाला
आधी होतो साधा, झालो शायरी वाला
तुझ्याविना काही ही ना सुचे मनाला
आज मौका हा भेटीचा खास मिळाला
झननन झाला, झननन झाला
हात हाती तुझा येता जीव हा झननन झाला
झननन झाला, झननन झाला
हात हाती तुझा येता जीव हा झननन झाला
नजरेचा बाणांचा, गोड तुझ्या अदांचा
झालो, राणी, झालो, राणी, मी गं निशाना
जादू तुझ्या प्रेमाची माझ्यावर झाली अशी
सोडुनी मी आलो, राणी, सारा जमाना
देना माळुनी माळा बाहूंची
जाते लाजुनी दूर कशाला?
झननन झाला, झननन झाला
हात हाती तुझा येता जीव हा झननन झाला
झननन झाला, झननन झाला
हात हाती तुझा येता जीव हा झननन झाला
रात अशी गुलाबी, साथ तुझी शराबी
कसे, राणी, अवरू मी सांग मनाला?
डोळे तुझे रुमानी, सांगतात कहाणी ही
जसे माझ्या तसे तुझ्या वाटे मनाला
मर्जी दोघांची, भीती कोणाची?
परवा दुनियेची सांग कशाला?
झननन झाला, झननन झाला
हात हाती तुझा येता जीव हा झननन झाला
झननन झाला, झननन झाला
हात हाती तुझा येता जीव हा झननन झाला