Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Naach Ganyacha Rang
Mahalakshmi Iyer
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
नाच गाण्याचा रंग, अशी झाली मी दंग
नाच गाण्याचा रंग, अशी झाली मी दंग
गुलाबी नशा आली डोळ्यामधी
थांब तुला धरते जाळ्यामधी
गुलाबी नशा आली डोळ्यामधी
थांब तुला धरते जाळ्यामधी
हेरून तुला बसले टपून, कशाला बघतोसं लपून?
रूप तुझ बघते जपून, जरा जपून
हेरून तुला बसले टपून, कशाला बघतोसं लपून?
रूप तुझ बघते जपून, जरा जपून
फिरते मी इश्क़ाच्या मळ्यामधी
थांब तुला धरते जाळ्यामधी
लाज-भीड सोडून वागू नको
अस वागू नको, मागं लागू नको
तुझ लफडं गं येईन गळयामधी
अरे, थांब तुला धरते जाळ्यामधी
ज्वानीची मारून गिरकी रं
साऱ्यांची घेईन फिरकी रं
आता का मान तुझी तिरकी रं?
ज्वानीची मारून गिरकी रं
साऱ्यांची घेईन फिरकी रं
आता का मान तुझी तिरकी रं? तिरकी रं
हरलास का आता तू खेळा मधी
थांब तुला धरते जाळ्यामधी
लाज-भीड सोडून वागू नको
अस वागू नको, मागं लागू नको
तुझ लफडं गं येईन गळयामधी
अरे अरे, थांब तुला धरते जाळ्यामधी