Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ganpati Aale - From "Gharat Ganpati"
Javed Ali
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
हे गणराया, तुझी मूर्ती साजरी, देवा करुणाकरा
तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो, विघ्नेश्वरा
आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो
आज वाजत-गाजत आमच्या घरा
आले हो, गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले
आज वाजत-गाजत आमच्या घरा
आले हो, गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले
सा रे ग रे ग रे नि प ग ने सा रे प नि रे सा रे
सा रे ग रे ग रे नि प ग रे सा प नि रे नि सा
सा रे ग रे ग रे सा नि ध म प ग प नि रे सा रे
सा रे ग सा प ग नि प सा नि रे
हे देवा, आम्ही तुझी लेकरे
सांभाळ तू मोरेश्वरा
चरणी तुझ्या मागणे एक हे
राहो कृपा, लंबोदरा
हे गणनायका, सिद्धिविनायका
गौरीतनया गणराज मोरया
तुझ्याच पाऊले जग आनंदले
मंगलमूर्ती मोरया
या रे नाचू चला, गाऊ चला
बेधुंद बेभान हो
आज वाजत-गाजत आमच्या घरा
आले हो, गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले
हो, हे गणराया, तुझी मूर्ती साजरी, देवा करुणाकरा
तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो, विघ्नेश्वरा
गणपती बाप्पा तुझ्या दर्शनात आनंदी आनंद हो
मोरया-मोरया, बाप्पा मोरया
मोरया-मोरया, बाप्पा मोरया
मोरया-मोरया, बाप्पा मोरया
मोरया-मोरया, बाप्पा मोरया
आज वाजत-गाजत आमच्या घरा
आले हो, गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले
आज वाजत-गाजत आमच्या घरा
आले हो, गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले
आले रे, आले रे, आले रे, आले
घरात गणपती आले
आले रे, आले रे, आले रे, आले
घरात गणपती आले
घरात गणपती आले