Lagnacha Shot (Title Song)
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
अचानक भयानक उडलीया झोप
लग्नाचा वऱ्हाड आलया थेट
अचानक भयानक उडलीया झोप
लग्नाचा वऱ्हाड आलया थेट
मंडपात वाजतोया गाजावाजा सारा
मनाचा माझ्या लई चढलाया पारा
मंडपात वाजतोया गाजावाजा सारा
मनाचा माझ्या लई चढलाया पारा
डोक्याला झाला ताप गड्या डोक्याला झाला ताप
लग्नाचा शॉट गड्या एक दोन तीन चार
लग्नाचा शॉट गड्या लग्नाचा शॉट
डोक्याला ताप देतो लग्नाचा शॉट
सिंगल लाईफ हाय कडक भारी
लफडी नाय कोणाची मारामारी
अफरातफरी करून मी वाट धरली
लग्नाची माझ्या आज गाठ बांधली
अफरातफरी करून मी वाट धरली
लग्नाची माझ्या आज गाठ बांधली
सैरभैर पळतोया जीव घुटमळतोया
आता काय करू? कुणा बोलू? कुठं जाऊ? कळेना
लग्नाचा शॉट गड्या लग्नाचा शॉट
डोक्याला शॉक देतो लग्नाचा शॉट
डोक्याला झाला ताप गड्या डोक्याला झाला ताप
लग्नाचा शॉट गड्या एक दोन तीन चार
लग्नाचा शॉट गड्या लग्नाचा शॉट
डोक्याला ताप देतो लग्नाचा शॉट
जीवाची होतंय चुरचुर
करु नको जास्त तु किरकिर
मदतीला नाही कोणी मैतर
जिंदगी झाली माझी भंगार
जीनं माझं हैराण झालंया
नशिबानं गेम माझा केलाया
सारा धांगड धिंगण आज झालाया
डोक्याला झाला ताप गड्या डोक्याला झाला ताप
लग्नाचा शॉट गड्या एक दोन तीन पाच
लग्नाचा शॉट गड्या लग्नाचा शॉट
डोक्याला ताप देतो लग्नाचा शॉट
डोक्याला झाला ताप गड्या डोक्याला झाला ताप
लग्नाचा शॉट गड्या एक दोन तीन चार