Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Chandanyat Ya Dharni Hasate
Lata Mangeshkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
चांदण्यात ह्या धरणी हसते, चंद्र हसे गगनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदण्यात ह्या धरणी हसते, चंद्र हसे गगनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
आभाळाची धरणीवरती
आभाळाची धरणीवरती अशीच आहे अखंड प्रीती
अशीच आहे अखंड प्रीती
आ, त्या प्रीतिच्या शीतलतेने सुखावली रजनी
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
ओली वाळू झाली रुपेरी
ओली वाळू झाली रुपेरी
नाच नाचती सागर लहरी, सागर लहरी
नाच नाचती सागर लहरी
आ, माडांमधुनी लबाड वारा आळवितो गाणी
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं