Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aamdar Zalya Sarkha Vatatay
Sankalp Gole
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं
Hey, मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय
तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय
जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
Hey, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
तू आवाज देता मी राहीन दक्ष गं
तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं
ए, तू आवाज देता मी राहीन दक्ष गं
तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं
मी दमलो मागं लागून, रात-रात काढली जागून
तू दिसली नाय कि मनात या भीतीचं वारं सुटतंय
जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
तुझ्या मागं-मागं किती घोळत्यात गोंडा गं
पण माझ्या काळजात रोवला
"I love you" चा झेंडा गं
Hey, तुझ्या मागं-मागं किती घोळत्यात गोंडा गं
पण माझ्या काळजात रोवला
"I love you" चा झेंडा गं
ही तुझ्यासाठी धडपड, प्रेमाचं निशाण फडफड
किती आवरू मनाला, मन दचकून उठतंय
जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
करू नको आता तू कसला विचार गं
संकल्प गाणा तू, मी करतो प्रचार गं
Hey, करू नको आता तू कसला विचार गं
संकल्प गाणा तू, मी करतो प्रचार गं
ही लेखणी केली जोडून, गाणारा येईल निवडून
म्हणून फक्त "साजन बेंद्रेला" तिकीट भेटतंय
जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय
तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय
जवा बघतीस तू माझ्याकडं
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
ए, जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)
(जवा बघतीस तू याच्याकडं)
(याला आमदार झाल्यासारखं वाटतंय)