Skip to content

Saaz Hyo Tujha

Onkarswaroop
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं उशाखाली photo तुझा चांदरातीला तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं मृगनयनीया हाक दे मला मृगनयनीया हाक दे मला रोज मी उभा त्या वाटेला फुल झालो मी, गंध हो ना तु सांजयेळच माझं गाणं हो ना तु तुझ्या सावलीत आज गं निजलोय गार गं झेलतोया रोजचा त्या उन्हाला गं आभाळ फिरून येईल, ढग दाटून येतील गं मनातल्या हुंदक्याचा डोळ भरल्या पाण्याचा रंग कोणता ह्यो सांग मातीला गं साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं उशाखाली photo तुझा चांदरातीला तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं