Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Gajar Maulicha Utsav Kirtanacha
Prasenjit Kosambi
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
घुमे मंदिरात मृदुंगाची थाप
मनी-देही माझ्या विठू मायबाप (विठू मायबाप)
टाळ-चिपळ्यांच्या संग
(विठ्ठल, विठ्ठल, विठांग विठ्ठल)
विठू नामात दंग
(विठ्ठल, विठ्ठल, विठांग विठ्ठल)
नाद नभी उधळला
(विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
गजर माऊलीचा (माऊली)
गजर माऊलीचा (माऊली)
गजर माऊलीचा (माऊली)
गजर माऊलीचा (माऊली)
गजर माऊलीचा (माऊली)
जसा मंदिरी, तसा अंतरी
असे साथ तो जन्म-जन्मांतरी
नामात जीव हा रंगला
नामात जीव आनंदला
टाळ-चिपळ्यांच्या संग
(विठ्ठल, विठ्ठल, विठांग विठ्ठल)
विठू नामात दंग
(विठ्ठल, विठ्ठल, विठांग विठ्ठल)
नाद नभी उधळला
गजर माऊलीचा (माऊली)
गजर माऊलीचा (माऊली)
गजर माऊलीचा (माऊली)
गजर माऊलीचा (माऊली)
गजर माऊलीचा