Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Sang Na re
Tushar Joshi; Sayali Pankaj
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का रे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे
अनुबंध खरा हा श्वासांचा
की खेळ पुन्हा आभासांचा
काही ना कळे माझेच मला
का रे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे
हा ध्यास तुझ्या सहवासाचा
रोमांच तुझ्या स्पर्शाचा
कळले नाही माझेच मला
का रे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का रे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे