Skip to content

Jai Malhari

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तांडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तांडा हरी मदन मल्हारी तूची प्रचंदा अगड धूम नगरा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगड धूम नगरा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव मे तोडा... कमरी करगोता बेमबी हिर, मस्तकी तुरा खोबर्याचा तुटका. भंडार्याचा भडका बल अहंकरा, सदानडाचा यळकोट... जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तांडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तांडा हरी मदन मल्हारी तूची प्रचंदा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तांडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तांडा हरी मदन मल्हारी तूची प्रचंदा सदानंदाचा यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार!