Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aai Tuz Deul
Yogesh Agravkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
ग आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान
आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान ग
गुलाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान ग
आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान ग
गुलाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
आयलो पायाशी आय तुझे घे मना पदरान ग
घे मना पदरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्तया कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्तया कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान.. तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझे नावाने नाव डुलतय दरयांन सागरांन ग
दरयांन सागरांन
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
ईच्छा हाय दरवषाची माय तुझ्या गो भेटीची
घेवुन पोरा बालांना ओटी भरतान नवसाची
ओ ईच्छा हाय दरवषाची माय तुझ्या गो भेटीची
घेवुन पोरा बालांना ओटी भरतान नवसाची
कार्ले डोंगराला नुर येतय जञचे दिसान ग
जञचे दिसान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान ग
गुलाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
ग आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान ग
गुलाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान