Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Pavsachi Sar Sar
Vaishali Samant
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
पाऊस, पाऊस
पाऊस, पाऊस
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावपावसाची
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पाऊस, पाऊस
पाऊस, पाऊस
चाल तिची तुरूतुरू, जीव तिचा हुरूहुरू
रास तिची झाली सुरू ध्यान तिचे समेवर
चाल तिची तुरूतुरू, जीव तिचा हुरूहुरू
रास तिची झाली सुरू ध्यान तिचे समेवर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पाऊस, पाऊस
पाऊस, पाऊस
पाऊस, पाऊस
धीर तिला नाही साधा जणू बावरी गं राधा
ऐकुनिया वेणूनादा शोधते गं गिरीधर
कुणाच्या गं विरहाने बरसते आवेगाने
उतू जाई थेंबावर गाणे तिचे नवथर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धडधड पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धरधर पावसाची सरसर
पावसाची सरसर कोसळते अनावर
तळहाती धरधर पावसाची सरसर