Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Marji Cha Maalik
Shreyas
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
This time I want full freedom
(मला माझ्या मित्रांचा माज)
(लावू नको वर्दीला हात)
(जर लावला तर राख)
(इथं पेटले लय जाण)
(बघ आला तुझा काळ)
देवा आपल्या मर्जिचा मालिक
जे ऐकत न्हाय, कानाखाली खातील
शहाणपणा शिकवू नको अजिबात
फुकटमधी देवा घरी जाशील
देवा आपल्या मर्जिचा मालिक
जे ऐकत न्हाय, कानाखाली खातील
शहाणपणा शिकवू नको अजिबात
फुकटमधी देवा घरी जाशील
आपल्या कामाशी काम ठेव
खाली बस, समोर उभा कोण, ते भान ठेव
अरे, काय परिस्थिती इथं जाण ठेव
हत्या जवळ अन शेट्ट उपड लांब
ह्याला मार मग, उभा इथे गाढ पण
पुरून उरल एकटा, इथं फिरून टाकेल सात जण
रडत बसा रातभर, माझा नको नाद बघ
नेम नाही माझा काही, चुकत नाही वार पण
जिकडं पडते माझी सावली
तिथं फाडत नाही पावती
मला चेष्टा नको भावकीत
बसल्या जागी झोपवतो
नेत न्हाय मी चौकीत
देवा, देवा, देवा
देवा, देवा, देवा
मी फिरतो, बघ, civil मधी रुबाबात बिना वर्दीचा थाट
ऐकत नाही कोणालाच, बळ माझ्या मनघटात
फक्त बंदूक नाही, हिम्मत नि जिगर पण ठेवतो या हातात
मुंबई शहर तू विसरू नको गाव
मी राक्षस मारतोय घेऊन देवाचा नाव (देवाचा नाव)
(देवाचा नाव, देवाचा नाव, देवाचा नाव)
देवा आपल्या मर्जिचा मालिक
जे ऐकत न्हाय, कानाखाली खातील
शहाणपणा शिकवू नको अजिबात
फुकटमधी देवा घरी जाशील
देवा आपल्या मर्जिचा मालिक
जे ऐकत न्हाय, कानाखाली खातील
शहाणपणा शिकवू नको अजिबात...
I am mafia
(देवा आपल्या मर्जिचा मालिक)
देवा, देवा, देवा
देवा, देवा, देवा (देवा आपल्या मर्जिचा मालिक)