Skip to content

Chikna Mhavra (From "Man Aatle Manaatle")

Abhijit Majumdar, Pamela Jain, Tuhin Chakraborty & Dr Sunanda Dhivare Palwankar
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

स्कूटीवर ब्युटी झाली स्वार अरे आली रे स्कूटीवर बसून आली यार स्कूटीवर ब्युटी झाली स्वार अरे आली रे स्कूटीवर बसून आली यार पोर लई चिकणी भारी मऊ मऊ मखनी भारी पोर लई चिकणी भारी मऊ मऊ मखनी भारी अरे हे तर चिकणी आहे देखणी आहे रे यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा स्कूटीवर नॉटी झाली स्वार हे आली रे स्कूटीवर बसून आली यार अरे तू तर चकणा आहे थोडा थोडा हेकणा आहे अरे तू तर चकणा आहे थोडा थोडा हेकणा आहे अरे तू तर चकणा आहे हेकणा आहे रे मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा अरे साध्या भोळ्या पोरींची तू काढतो छेड सडकछाप मजनू तुझी मोडीन खोड मारूनिया स्टाईल तू करतो हुशारी समजू नको हिरो तू रे पोरा का पोरी सांगा याला कटवू कशी समोरून हटवू कशी सांगा याला कटवू कशी समोरून हटवू कशी अगं याला हटवू कशी कटवू कशी गं मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा अरे पाहूनिया तोरा हिचा घायाळ झालो देईल का लाईन ही बोलू का हॅलो हे लाखामध्ये एक माझा चिकना म्हावरा प्रेमात मी पडलो हिच्या मला सावरा पोरीला या पटवू कशी एकटीला गाठवू कशी पोरीला या पटवू कशी एकटीला गाठवू कशी अरे हिला पटवू कशी गाठवू कशी रे अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा हाट