Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Daulat Hi Teen Lakhachi
Usha Mangeshkar
,
Mahendra Kapoor
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
बंगलोरी, नको मंगलोरी
मलमल आणा की ढाक्याची
अगं, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
बंगलोरी, नको मंगलोरी
मलमल आणा की ढाक्याची
अगं, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची गं
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
लपलेलं गूढ उकलाया
दूर शिमल्याला जाऊया
लपलेलं गूढ उकलाया
दूर शिमल्याला जाऊया
अगं, नगं-नगं, तिथं नगं
चल ज्योतिबा पाहूया
मोत्याची, नको पवळ्याची
ठुशी कराल का ठोक्याची?
हो-हो, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
काश्मीरच्या उन्हामधी
चल गुलाबी संसार थाटू
अगं, येतीस का पंढरीला?
माझ्या विठुबाला भेटू
सोन्याची, मोठ्या दाण्याची
घ्या नथनी नाजूक नाकाची
हो-हो, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
चल सजणा, परदेशी
नाचू-गाऊ english गाणी
अरे, चल सजणा, परदेशी
नाचू-गाऊ english गाणी
हो-हो, तिच्या परिस लई भारी
माझ्या रामदासाची वाणी
तुमची मी अन माझे तुम्ही
वाट किती बघावी मोक्याची?
अगं, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची गं
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
दडवली, कशी घडवली?
बघू अजंठा-वेरूळ लेणी
अगं, तिथलीच तू मूर्ती गं
तुला चोरून आणलाय कोणी?
लई झालं, बाई वय झालं
मला चाहूल लागली धोक्याची
हो-हो, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची