Skip to content

Diwa Barik Kra

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

साऱ्या समोर, भलत्याच वक्ती नका करू हो माझ्याशी मस्ती राया, सोडा ना, हात सोडा ना बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं साऱ्या समोर, भलत्याच वक्ती नका करू हो माझ्याशी मस्ती राया, सोडा ना, हात सोडा ना बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं मी नुकतीच वयात आले तरण्या डोळ्याची शिकार झाले मी नुकतीच वयात आले तरण्या डोळ्याची शिकार झाले मी नुकतीच वयात आले तरण्या डोळ्याची शिकार झाले मी नुकतीच वयात आले तरण्या डोळ्याची शिकार झाले