Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bugadi Mazi Sandli Ga
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
हाय, बुगडी माझी सांडली गं
जाता साताऱ्याला, गं जाता साताऱ्याला
चुगली नका सांगू गं
माझ्या म्हाताऱ्याला, गं माझ्या म्हाताऱ्याला
(चुगली नका सांगू गं)
(कुणी हिच्या म्हाताऱ्याला गं, हिच्या म्हाताऱ्याला)
माझ्या शेजारी तरूण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुणेने जवळ बाहतो, जवळ पाहतो, जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले गं बाई, त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला
(चुगली नका सांगू गं)
(कुणी हिच्या म्हाताऱ्याला गं, हिच्या म्हाताऱ्याला)
हाय, बुगडी माझी सांडली गं
जाता साताऱ्याला, गं जाता साताऱ्याला
आज अचानक घरी तो आला
आज अचानक घरी तो आला
पैरण, फेटा नि पाठीस शमला
फार गोड तो मजसी गमला, मजसी गमला, मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई, त्याला शेजाऱ्याला, माझ्या शेजाऱ्याला
(चुगली नका सांगू गं)
(कुणी हिच्या म्हाताऱ्याला गं, हिच्या म्हाताऱ्याला)
हाय, बुगडी माझी सांडली गं
जाता साताऱ्याला, गं जाता साताऱ्याला
घरात नव्हते तेव्हां बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तौबा-तोबा, तोबा-तोबा, तोबा-तोबा
वितळू लागे गं लोणी बाई, बघता निखाऱ्याला, बघता निखाऱ्याला
(चुगली नका सांगू गं)
(कुणी हिच्या म्हाताऱ्याला गं, हिच्या म्हाताऱ्याला)
हाय, बुगडी माझी सांडली गं
जाता साताऱ्याला, गं जाता साताऱ्याला