Skip to content

Soduni Gokulas Baare

Shantanu Ghule
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

सोडूनी गोकुळास बा रे चाललास जा रे मथुरेचं दान पावू दे सोडूनी गोकुळास बा रे चाललास जा रे मथुरेचं दान पावूदे तोडूनी नाळ काळजाशी जोड घुंगराशी पावलात त्राण येवूदे सोडूनी गोकुळास बा रे चाललास जा रे मथुरेचं दान पावूदे ही गौळण अडायाची नाही ही गौळण अडायाची नाही ही गौळण रडायाची नाही ही गौळण रडायाची नाही रोजच विस्तव हा रस्त्यावरती तुडवूनी करीन मी आज फुलपरी