Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Jeev Majha Jaeel
Vaibhav Londhe
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
नजरेला तुझ्या धार अशी
कि दुधारी तलवार तू
आजवर तुझ्या सौंदर्याने
सांग केले किती ठार तू?
नजरेला तुझ्या धार अशी
कि दुधारी तलवार तू
आजवर तुझ्या सौंदर्याने
सांग केले किती ठार तू?
Your love is poisonous
But I wanna taste it anyway
I like the way you walk
But I wanna say it in your face
Catwalk तुझा classy style
My heartbeat stopped for a while
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे, जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे, जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे, जीव माझा जाईल
पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुझ्याकडे
एकटक बघतचं राहिलो मी
रस्ता घरी माझ्या जाण्याचा विसरलो
पुण्यामध्ये दोन तास फिरतचं राहिलो मी
मुलगा मराठी मी, म्हणून थोडा shy होतो
Baby, तुला भेटण्या आधी मी good boy होतो
तुझ्यामुळे आता मी ही forward झालो
Otherwise मी ही बस just another guy होतो
Insta' शोधण्यासाठी मी खूप व्याप केला
तुझ्या फोटोंवर रोज double tap केला
गाण्यामध्ये सारं कसं काही सांगू तुला
म्हणून तुझ्यासाठी हा मराठमोळा rap केला (कळलं का?)
Number दे तुझा mobile
किती पाहू Insta' profile?
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे (जीव माझा जाईल)
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे, जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे, जीव माझा जाईल
पाहिल्या मी किती सुंदरी
पण तुझ्यामागे माझा जीव, baby, हरलो मी (हरलो मी)
तुझ्यामागे मुले ३६
पण त्यामध्ये सुद्धा अव्वल ठरलो मी (ठरलो मी)
तुझ्यासाठी emotion
Sensation ही तुझ्यासाठीचं हे
जिंकीन मी election
जर असेल ते तुझ्यासाठीचे
हवं तर तू घे माझी trial
कर sign माझ्या प्रेमाची file
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे (जीव माझा जाईल)
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे, जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ
तू बघू नको माझ्याकडे, जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ...
मुलगा मराठी मी, म्हणून थोडा shy होतो
तुला भेटण्या आधी मी good boy होतो
नजरेने करतेस घायाळ, तू...
Vaibhav, जीव माझा जाईल