Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Nand Kishora Chitt Chakora
Anuradha Paudwal
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
कान्हा, ओ, कान्हा
कान्हा रे, कान्हा
नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
बावरी राधा, मी ब्रिजबाला
प्रेम रसाची ओढ जीवाला
ओ, कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू
नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा
राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा
(कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा)
(राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा)
वृंदावनी गोप-गौळणी घेऊनिया
धुंद रास खेळसी तू
वृंदावनी गोप-गौळणी घेऊनिया
धुंद रास खेळसी तू
पानांतुनी, वेलीतुनी बासरीचे गोड सूर छेडीसी तू
याच सुरांनी मोहुनी गेले
पाहुनी तुजला मी तुझी झाले
ओ, वेड मनाला असे लाविसी तू
नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
(कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा)
(राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा)
(कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा)
(राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा)
राधा तुझी, मीरा तुझी होईन मी
श्याम तुझी दासी रे
राधा तुझी, मीरा तुझी होईन मी
श्याम तुझी दासी रे
प्रीती अशी, भक्ती अशी
लाभली ही आज मधुमासी रे
तूच मुकुंदा, माधव माझा
मुग्ध मनाचा श्रीहरी राजा
लोचनी माझ्या असा राहसी तू
नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
बावरी राधा, मी ब्रिजबाला
प्रेम रसाची ओढ जीवाला
कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू
नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
(कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा)
(राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा)
(कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा)
(राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा)
(कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा) कान्हा
(राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा)
(कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा) कान्हा रे
(राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा) कान्हा
कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा
राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा
कृष्णा-कृष्णा, हरे कृष्णा
राधे कृष्णा, कृष्णा-कृष्णा