Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Santa Vahate Krishnamai
Sudhir Phadke
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
संथ वाहते कृष्णामाई
संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख-दुःखांची...
तीरावरल्या सुख-दुःखांची जाणीव तिजला नाही
संथ वाहते कृष्णामाई
कुणी नदीला म्हणती "माता"
कुणी नदीला म्हणती "माता"
कुणी मानिती पूज्य देवता
कुणी मानिती पूज्य देवता
पाषाणाची घडवुन मूर्ती, घडवुन मूर्ती पूजित कुणी राही
संथ वाहते कृष्णामाई
संथ वाहते कृष्णामाई
सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी
कुणी न वळवुन नेई रानी
आळशास ही व्हावी कैसी, व्हावी कैसी गंगा फलदायी?
संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख-दुःखांची जाणीव तिजला नाही
संथ वाहते कृष्णामाई