Skip to content

Paus Asa Runjhunta

Sandeep Khare, Salil Kulkarni
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊल भिजत जाताना पाऊल भिजत जाताना चाहुल विरत गेलेली पाऊस असा रुणझुणता ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस ओलांडून आला गंध ओलांडून आला गंध निःस्तब्ध मनाची वेस पाऊस असा रुणझुणता पाऊस सोहळा झाला पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा कधी उधाणता अन् केव्हा थेंबांच्या संथ लयीचा पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊल भिजत जाताना चाहुल विरत गेलेली नभ नको-नको म्हणताना पाऊस कशाने आला? नभ नको-नको म्हणताना पाऊस कशाने आला? गात्रांतुन स्वच्छंदी अन् गात्रांतुन स्वच्छंदी अन् अंतरात घुसमटलेला पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊल भिजत जाताना चाहुल विरत गेलेली पाऊस असा रुणझुणता