Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aami Layi Solid Aahot
Kunal Ganjawala
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
युगे-युगे आहोत इथे
युगे-युगे आहोत इथे
तरी आम्ही valid आहोत
युगे-युगे आहोत इथे
युगे-युगे आहोत इथे
तरी आम्ही valid आहोत
अन आमचा केव्हाचं ठरलंय
का बां, आम्ही लई solid आहोत
देवा, आम्ही लई solid आहोत
आंर, आम्ही लई solid आहोत
च्यामारी आम्ही लई solid आहोत
हो, मोठ्या कथा साऱ्या
मोठ्या बाता साऱ्या, मोठे-मोठे वारसे
नवे असावे, नवीन दिसावे
पण सारे जुनेच आरसे
खरे-खोटे बोलू, नवे-जुने जाणू
कळून ही न वळते
नाही कुणाची भीती कशाची
जन्मुनी लाज जळते
अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी
आम्ही लई खोडिल आहो
अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी
आम्ही लई खोडिल आहो
अन आमचा केव्हाचं ठरलंय
का बां, आम्ही लई solid आहोत
देवा, आम्ही लई solid आहोत
आंर, आम्ही लई solid आहोत
च्यामारी आम्ही लई solid आहोत
हो, रोज फसताना स्वतःशी हसताना
आत कोण झुरते?
कशी नशा ही, काय दिशा ही
उसासुनी रोज फिरते
सारा झाला काला जगण्या-मरण्याला
सुचती रोज नखरे
कसे कळावे, हात जुळावे
एकासारखे ना काही दुसरे
अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी
आम्ही लई खोडिल आहो
अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी
आम्ही लई खोडिल आहो
अन आमचा केव्हाचं ठरलंय
का बां, आम्ही लई solid आहोत
देवा, आम्ही लई solid आहोत
आंर, आम्ही लई solid आहोत
च्यामारी आम्ही लई solid आहोत
देवा, आम्ही लई solid आहोत
आंर, आम्ही लई solid आहोत
आम्ही लई solid आहोत
च्यामारी आम्ही लई solid आहोत
Solid...