Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Indradhanu - Lofi
Sharayu Date
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
Oh Nishael, dropped another one!
आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी
आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी
पाकळी-पाकळी उमलून आली अशी
न कळे मन हे आवरून घेऊ कशी
माझे-माझे नावे काही सांगे मलाच मी
गालावर लाज तनू मोहरे शहारुनी
नवी-नवी होऊनी का भेटते मलाच मी?
आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी