Skip to content

Jodi Bailanchi Khillari

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी आमच्या दुनियाची दौलत सारी जोडी बैलाची खिल्लारी शिंग बैलाची टोकदार जणू भावानी तलवार शिंग बैलाची टोकदार जणू भावानी तलवार गाडी पळविती भिरभिरी जोडी बैलाची खिल्लारी माझ्या बैलाचं व शिंड जशी महादेवाची पिंड माझ्या बैलाचं व शिंड जशी महादेवाची पिंड अवतरणा नंदी भुवारी जोडी बैलाची खिल्लारी माझ्या बैलाची कशी पाठ जणू चंद्रभागेचं काठ माझ्या बैलाची कशी पाठ जणू चंद्रभागेचं काठ रास धान्याची लावील दारी जोडी बैलाची खिल्लारी माझ्या बैलाची शेपटी दुःखदारित्र्या धोपटी माझ्या बैलाची शेपटी दुःखदारित्र्या धोपटी आनंद नांदवी घरी ना जोडी बैलाची खिल्लारी माझ्या बैलाची सावली दिसे विठ्ठाई मावली माझ्या बैलाची सावली दिसे विठ्ठाई मावली वाढवी सुख संसारी जोडी बैलाची खिल्लारी