Skip to content

Majhe Mahar Pandhari - Abhang 1977

Pt. Bhimsen Joshi
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी पुंडलीक राहे बंधू पुंडलीक राहे बंधू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करितसे पाप भंगा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करितसे पाप भंगा करितसे पाप भंगा करितसे पाप भंगा माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी