Skip to content

Hey Fugay

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

या जिंदगी ला जगूया बेफिकर तू आणि मी दोघेच रे बाकी सारे फ्रीझ कर... उद्याचा नाही भरवसा क्षण जगुया हवा तसा लागली आहे जिंदगीची ग्रँड रे मनमौजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे... चल येऊ दे हवा, दोन दिसांची हि मजा, रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे... हे फुगे. हे. हे फुगे हे.