Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Dev Pahila
Ajay Gogavale
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
हे. आला डोळ्यात उजेड
झाली मनात पहाट
आज घावली घावली
पावलांना नवी वाट
हे. उधळलं काळजात
रंग आनंदाचं दाट
हे. उधळलं काळजात
रंग आनंदाचं दाट
आज हसऱ्या गंधान
वारा वाहतो भन्नाट
मन आतुर आतुर
घेणा सपनाची गाठ
ओढ लागलीया गोड
पाय चाललीया जोमात
हे. आला डोळ्यात उजेड
झाली मनात पहाट
आज घावली घावली
पावलांना नवी वाट
सुख दूर पळणार
कस आलया जवळ
कस इवल्या मुठीत
आज मावलय आभाळ
हाकू लागलाया अंधार
आज दिव उमलून
कसा मनात आनंद
वाही दुथडी भरून
तुझ्या डोळ्या मध्ये चंद्र
मन भरून हासला
तुझ्या डोळ्या मध्ये चंद्र
मन भरून हासला
आज माझ्या मंदी माझा मी
विठ्ठल पाहिला मी...
विठ्ठल पाहिला मी...
विठ्ठल पाहिला मी...