Skip to content

Ramya Hi Swargahuni Lanka

Pt Bhimsen Joshi
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

रम्य ही स्वर्गाहून लंका हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका सुवर्णकमलापरी ही नगरी फुलून दरवळे निळ्या सागरी त्या कमलावर चंद्र निजकरे करितो अभिषेका लक्ष्मी-लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधितुनी या लंकेचे दासीपद तरी कमला घेईल का?