Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Paakharu (Happy)
Shalmali
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
सोन्याचं पंख लावुन, सख्या रं
येड मना तुझ्या संग उडालं
गावंल सपानं साजिरं सुखाचं
तुझ्या-माझ्या पिरमाचं
पाखरू उनाड
उंबऱ्या पल्याड झेप घेई रं, घेई रं
सात रंग दाऊन
ढगात उंच-उंच नेई रं, नेई रं
मला असं भावळं दुनिया नव्यानं पुन्हा
पाहलतं-हरवलतं संगती तुझ्या, साजना
हातात हात घेऊन, सख्या रं
नेशील तू जिथं जगू खुशाल
पाखरू उनाड
उंबऱ्या पल्याड झेप घेई रं, घेई रं
सात रंग दाऊन
ढगात उंच-उंच नेई रं, नेई रं
पाखरू उनाड
उंबऱ्या पल्याड झेप घेई रं, घेई रं
सात रंग दाऊन
ढगात उंच-उंच नेई रं