Skip to content

Unad Paus Mi

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती थेंबातुनी सांगतो कहाणी तीच ती उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती थेंबातुनी सांगतो कहाणी तीच ती तरी मी वाटतो नवा नवा तरी मी वाटतो हवा हवा तरी मी वाटतो नवा नवा तरी मी वाटतो हवा हवा भिजल्या सूरांत रुजतील माझी गाणी जुनी उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती बिलगून कोणी उभे, ह्या गच्च गार राती मग थर-थरे ही काया, अन हात त्याच्या हाती बिलगून कोणी उभे, ह्या गच्च गार राती मग थर-थरे ही काया, अन हात त्याच्या हाती स्पर्श माझा त्यांना आणि जवळ उगाच ती ही त्याची, तो ही तिचा होऊन जाती थेंबातुनी माझी या, कशी आज बरसे प्रीती उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती माळरान दिसले की, उतरतो त्यावर गवताच्या पात्यावर, थेंबांची थर-थर माळरान दिसले की, उतरतो त्यावर गवताच्या पात्यावर थेंबांची थर-थर झाडाखाली गुरे ओली, वाजतोय पावा झाडाखाली गुरे ओली, वाजतोय पावा क्षण भिजलेले त्यांना, कसा घालू आवर कसा घालू आवर खुळेपण ओले मन, थेंब माझे नाती उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती थेंबातुनी सांगतो कहाणी तीच ती उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती थेंबातुनी सांगतो कहाणी तीच ती तरी मी वाटतो नवा नवा तरी मी वाटतो हवा हवा तरी मी वाटतो नवा नवा तरी मी वाटतो हवा हवा भिजल्या सूरांत रुजतील माझी गाणी जुनी उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती उनाड पाऊस मी पल्याड माझी वस्ती