Skip to content

Wah Re Shiva

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

वैरी उभा बिकट घडी बेभान झेप उडी समशेर धीट खडी वाह रे शिवा हे जात नको जीत हवी जगण्याला रीत हवी हीच एक बात बडी वाह रे शिवा लुटली शान शरम त्याला उभं छाटलं रूप तुझं शिवा देवाहून मोठं वाटलं लुटली शान शरम त्याला उभं छाटलं रूप तुझं शिवा देवाहून मोठं वाटलं रंग तुझा बाज तुझा आस्मानी धाक तुझा शत्रूला धडकी उरी वाह रे शिवा गडकोट रानीवनी रयतेच्या ध्यानीमनी अंदाज आज नवा वाह रे शिवा वाह रे शिवा, शिवा, शिवा वाह रे शिवा, शिवा, शिवा डोळा नजरेत वणव्याची आग रं देव दैवाला दाखवून वाट रं वीज वेगाने समशेर चालवी आला आडवा तर मरणाशी गाठ रं डोळा नजरेत वणव्याची आग रं देव दैवाला दाखवून वाट रं वीज वेगाने समशेर चालवी आला आडवा तर मरणाशी गाठ रं सुटलं भान रण हे तांडवात पेटलं रूप तुझ शिवा शिवाहून मोठं वाटलं सुटलं भान रण हे तांडवात पेटलं रूप तुझ शिवा शिवाहून मोठं वाटलं जगदंब नाम मुखी, आरंभ अंतरूपी ठरवून चाले वाट शिव नरसिंह शत्रू घमंड करी, संकट प्रचंड जरी घेणार आज बळी शिव नरसिंह कुटिल डावपेच भेकडाची चाल रं तरीही दुश्मनाच्या दारावरती काळ रं कुटिल डावपेच भेकडाची चाल रं तरीही दुश्मनाच्या दारावरती काळ रं प्रलयाची पार पीडा करण्याचा आज विडा उचलून चाल करी शिव नरसिंह जगदंब नाम मुखी, आरंभ अंतरूपी ठरवून चाले वाट शिव नरसिंह नरसिंह शिव शिव शिव रुद्र शिव शिव शिव नरसिंह शिव शिव शिव हां रुद्र शिव शिव शिवराय (जय भवानी!) वाह रे शिवा, शिवा, शिवा वाह रे शिवा, शिवा, शिवा