Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Chirabharni
Ajay-Atul
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
लाज गालीची कवळी गं
झाली हळदीनं पिवळी गं
हळद लागली सजनाची
रती झाली गं मदनाची
लाज गालीची कवळी गं
झाली हळदीनं पिवळी गं
हळद लागली सजनाची
रती झाली गं मदनाची
आज झाली तू तरणी गं
रंगली चिराभरनी गं
चांदण्यात शेज साजणा सुखवीलं
कळी कोवळी फुलवीलं
पायी जोडवं चढवीलं
जीव साजणा जडवीलं
रिती-भातीनं उजवीलं
चुडा-काकणं पीचवीलं
चांदवा तुझ्या रुपड्याचा
सोन्या-मोत्यानं सजवीलं
चांदण्यात शेज साजणा सुखवीलं
कळी कोवळी फुलवीलं
पायी जोडवं चढवीलं
जीव साजणा जडवीलं
रिती-भातीनं उजवीलं
चुडा-काकणं पीचवीलं