Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Biswarlash Tu Sahaj Mola
Manik Varma
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
विसरू कशी रे, प्रिया तुला, प्रिया तुला?
विसरू कशी रे, प्रिया तुला, प्रिया तुला?
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
तोडिलेस तू आपुले नाते, आपुले नाते
तोडिलेस तू आपुले नाते, आपुले नाते
कधी न फिरकसी माझ्या येथे
कधी न फिरकसी माझ्या येथे
तुझी आठवण तरी का येते?
तुझी आठवण तरी का येते?
कशी आडवू मी तुजला रे?
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
मी दळविते तिन्ही सांजेची
मी दळविते तिन्ही सांजेची
उरी शिरशिरी, मनात भीती
उरी शिरशिरी, मनात भीती
लालस पोटे श्यामल हाती
लालस पोटे श्यामल हाती
धीट लाजरा प्रसंग पहिला
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
विसरू कशी रे, प्रिया तुला, प्रिया तुला?
विसरू कशी रे, प्रिया तुला, प्रिया तुला?
विसरलास तू सहज मला रे, सहज मला
विसरलास तू सहज मला रे
सहज मला रे, सहज मला