Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Zabardast Funda
Ajay Gogavale
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
ऐक साद प्रेमाची मी रोजरोज तळमळतो
गोड तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो
हे जाण प्रिये अन् जवळ तू ये
मेरे ताल से ताल मिलाले
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त
नको समजू मला तू काढील पंगा खोटा
Believe me really मैं ना बोलू कुछ भी झूठा
जो भी मैंने किया तेरी खातिर किया
तुझे मन जपण्याचा बस हेतू माझा होता
तू खरे खरे पुरे पुरे घे मन समजून माझे
मी सांगू कसे बोलू कसे तुला ना काही समजे
हे जाण प्रिये अन् जवळ तू ये
मेरे ताल से ताल मिलाले
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
ऐक साद प्रेमाची मी रोजरोज तळमळतो
गोड तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो
हे जाण प्रिये अन् जवळ तू ये
मेरे ताल से ताल मिलाले
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त