Skip to content

Navasachi Gauri Mazi - From "Gharat Ganpati"

Popularity · Moderate

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

जरतारी काठ, नौवारी थाट मोगर गजरा साजे केसात जरतारी काठ, नौवारी थाट मोगर गजरा साजे केसात नजरेचा नखरा, नथिचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी, अल्लद लज्र दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी, सुगंध वार्‍यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची, नवसाची गौराई माझी बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगर्‍याची या लाजर्‍या गालावारी विरघळला चांदवा अन् नजरेतुनी तू बोलता, न बोलता कळला अर्थ हा नवा आली घरी गिरीनंदिनी, लाउ पंचारती या गौराईला पाना-फुळनी सजवूया, गौया आरती आ, चमचं चांदणी, चंचल दामिनी लखलखते ज्याची ज्यॉत तू मनी सजली, रंगली, आस ही वेदावाली आज स्वप्नापरी अवतरली लाडाची गौरी पहा आज माझी बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगर्‍याची अवतरली लाडाची, नवसाची गौराई माझी (बघ हसली मोहार्ली, नवसाची गौराई माझी) (नवसाची गौराई, नवसाची गौराई) (नवसाची गौराईमाझी) (नवसाची गौराई, नवसाची गौराई) (नवसाची गौराई माझी