Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ramchandra Manmohan
Manik Varma
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
रामचंद्र मनमोहन
रामचंद्र मनमोहन
नेत्र भरुन पाहीन काय?
नेत्र भरुन पाहीन काय?
रामचंद्र मनमोहन
सतत रमवी जे मनास
ज्यात सकल सुखनिवास
सुधाधवल विमल हास, आ
सुधाधवल विमल हास
अनुभवास येईल काय?
अनुभवास येईल काय?
रामचंद्र मनमोहन
आई अंबे वसुंधरे
क्षमा नाम धरिसी खरे
मम मानस-राजहंस
मम मानस-राजहंस
पुनरपि मज देशील काय?
पुनरपि मज देशील काय?
रामचंद्र मनमोहन
जाऊ तरी कोणास शरण? आ
जाऊ तरी कोणास शरण?
करील कोण दु:ख हरण?
मजवरी होऊन करुण
प्रभुचं चरण दावील काय?
प्रभुचं चरण दावील काय?
रामचंद्र मनमोहन
अशनी राम, पाणी राम
वदनी राम, नयनी राम
ध्यानी-मनी एक राम
ध्यानी-मनी एक राम
वृत्ती राम जाणिल काय?
वृत्ती राम जाणिल काय?
रामचंद्र मनमोहन
नेत्र भरुन पाहीन काय?
नेत्र भरुन पाहीन काय?
रामचंद्र मनमोहन