Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Saaj Tujha (Lofi Version)
Vijay Bhate, Keval Walanj, Sonali Sonawane
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
जरा-जरा जीव हारला
हा तुझ्यामध्ये गुंतला का असा?
जिथं-तिथं मी शोधला
ना चेहरा असा भेटला का पुन्हा?
मागतो मी तुला रोज का सांगना?
तुझ्याविना काही सुचत नाही कसं
मन सतरंगी सावरे, तय पाहून का बावरे?
तय साज तुझा
तुझ्या मागे का भिरभिरे, तय पाहून का बावरे?
तय साज तुझा, साज तुझा
थेंब जसा पावसाचा स्पर्श हा नवा
चिंब झाले, मी ही आले सोबती तुझ्या
भास का छळतंया? रोज कोडं पडतंया
साजिरं-गोजिरं प्रेमाचं लागीरं
मागते मी तुला रोज का सांगना?
तुझ्याविना काही सुचत नाही कसं
मन सतरंगी सावरे, तय पाहता तू का फुलते?
तय साज माझा
तुझ्या मागे का भिरभिरे, तय पाहता तू का फुलते?
तय साज माझा, साज माझा