Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Chala Re Dadano
Prahlad Shinde
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
गणपती बाप्पा मोरया
ए, मंगलमूर्ती मोरया
चला रे दादांनो गणपती बघाया
ए, चला रे बाबांनो गणपती बघाया
(चला रं दादांनो गणपती बघाया)
(ए, चला रं बाबांनो गणपती बघाया)
गणपतीला घालू हार, गणपतीचा जय जयकार
गणपतीला ठेऊ पेढे, वाचू देवतांचे धडे
ए, चला रे दादांनो गणपती बघाया
ए, चला रे बाबांनो गणपती बघाया
(चला रं दादांनो गणपती बघाया)
(ए, चला रं बाबांनो गणपती बघाया)
गणपतीचं कीर्तन करू नम्रानं दर्शन
गणपतीची आरती, मागे उभी सरस्वती
ए, चला रे दादांनो गणपती बघाया
ए, चला रे बाबांनो गणपती बघाया
(चला रं दादांनो गणपती बघाया)
(ए, चला रं बाबांनो गणपती बघाया)
गणपतीला घालू वाळा, माया शक्तीचा पुतळा
गणपतीची पाहू मजा त्याला लावून बँड-बाजा
ए, चला रे दादांनो गणपती बघाया
ए, चला रे बाबांनो गणपती बघाया
(चला रं दादांनो गणपती बघाया)
(ए, चला रं बाबांनो गणपती बघाया)
गणपती येतो उभा मंडपाला आली शोभा
गणपतीचं म्हणू गाणं, गणपती बुद्धिवान
ए, चला रे दादांनो गणपती बघाया
ए, चला रे बाबांनो गणपती बघाया
(चला रं दादांनो गणपती बघाया)
(ए, चला रं बाबांनो गणपती बघाया)
गणपतीची गर्दी, मागे पोलिसची वर्दी
जातो गणपती मिरवत, नाही आम्हाला करमत
ए, चला रे दादांनो गणपती बघाया
ए, चला रे बाबांनो गणपती बघाया
(चला रं दादांनो गणपती बघाया)
(ए, चला रं बाबांनो गणपती बघाया)
(चला रं दादांनो गणपती बघाया)
(ए, चला रं बाबांनो गणपती बघाया)
(चला रं दादांनो गणपती बघाया)
(ए, चला रं बाबांनो गणपती बघाया)