Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Rasika Gavoo Konate Geet
Bhimsen Joshi
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
रसिका गाऊ कोणते गीत?
रसिका गाऊ कोणते गीत?
रसिका गाऊ कोणते गीत?
रसिका गाऊ कोणते गीत?
ती ही जाता रुसुनी मजवर
रुसले रे संगीत, रुसले रे संगीत
रसिका गाऊ कोणते गीत?
जुळल्या तारा पहिल्या भेटी
जुळल्या तारा पहिल्या भेटी
राग रंगले जुळता प्रीती
राग रंगले जुळता प्रीती
झरे मेघमल्हार लोचनी
आठवता ती प्रीत
रसिका गाऊ कोणते गीत?
रसिका गाऊ कोणते गीत?
रसिका गाऊ कोणते गीत?
तुटल्या तारा, रुसली वीणा
सूर संपले कुठल्या ताना
तुटल्या तारा, रुसली वीणा
सूर संपले कुठल्या ताना
आज बैसलो निर्माल्याला
तुजसाठी फुलवीत
रसिका गाऊ कोणते गीत?